महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १६ जागा

महाराष्ट्र वीज नियामक आयोग, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या २५ जागा
अध्यक्ष व सदस्य पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – सचिव, महाराष्ट्र वीज नियामक आयोग, जागतिक व्यापार केंद्र, केंद्र क्र. १, १३ वा मजला, कफ परेड, कुलबा मुंबई, पिनकोड- ४००००५

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ ऑक्टोबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.