बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या आरोग्य विभागात प्राध्यापक पदांच्या ५ जागा

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्या आस्थापनेवरील डाटा व्यवस्थापक पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

डाटा व्यवस्थापक पदांच्या ५ जागा

शैक्षणिक पात्रता –  उमेदवार आय.टी. किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये बी.टेक/ बी.एस.सी.आय.टी./ बी.सी.ए. मध्ये पदवीधारक असावा.

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ जुलै २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात एकूण ३३७८ जागा
> नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा
> राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड मध्ये एकूण ३१९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Sakshi mulik says

    ANM NURSING VACANCY

Comments are closed.