बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ६५२ जागा

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६५२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या ६५२ जागा
परिचारिका पदाच्या ६५२ जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ मार्च २०२३ पासून दिनांक २१ मार्च २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक यांचे कार्यालय , कस्तुरबा रुग्णालय (संसर्गजन्य रोगांसाठी), वॉर्ड नं. ७, (प्रशिक्षण हॉल ), मध्यवर्ती कारागृहासमोर, साने गुरुजी मार्ग (ऑथोर रोड), चिंचपोकळी (प), मुंबई, पिनकोड- ४०००११

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.