मीरा-भाईंदर महानगरपालिका कोव्हीड-१९ भरती प्रक्रिया निकाल उपलब्ध

मीरा-भाईंदर महानगरपालिका अंतर्गत असलेल्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील कोविड-१९ करीता असलेल्या विविध पदांच्या भरती प्रक्रियेतील उमेदवारांची निवड यादी जाहीर झाली असून उमेदवारांना ती खाली दिलेल्या लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.

 

निवड यादी पाहा

 

Comments are closed.