कोल्हापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३६ जागा

कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३६ जागा
वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी नर्स, प्रचार  आणि प्रसिद्धी समन्वयक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर उमेदवाराने शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – प्रचार व प्रसिद्धी समन्वयक पदांसाठी दिनांक २ ते ६ सप्टेंबर २०२० रोजी आणि इतर पदांसाठी दिनांक २ सप्टेंबर २०२० मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क, सासने ग्राउंड समोर, कोल्हापूर.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात (1) पाहा

 

जाहिरात (2) पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.