मुंबई येथील मेल मोटर सर्व्हिसेसच्या आस्थापनेवर चालक पदांच्या १४ जागा

भारतीय डाक विभागाच्या मेल मोटर सर्व्हिसेस, मुंबई आस्थापनेवरील चालक पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

चालक पदांच्या एकूण १४ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान  दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय  १८ वर्ष ते २७ वर्ष दरम्यान असावे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सेवा, १ 134-ए, एस. के. अहीरे मार्ग, वरळी, मुंबई, पिनकोड- ४०००१८.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक ३० मार्च २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

छोट्या जाहिराती पाहा 

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.