महावितरण कंपनीच्या (बीड) आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या ९४ जागा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, बीड (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ९४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक केवळ बीड जिल्ह्यातील उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या ९४ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावीसह वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) किंवा तारतंत्री (वायरमन) आयटीआय  अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

अर्ज करण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता, विद्युत भवन, मंडळ कार्यालय, जालना रोड, बीड.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक ४ ते ६ मे २०२२ दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत समक्ष अर्ज सादर करावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.