रायगड जिल्ह्यात आदिवासी विकास प्रकल्पात शिक्षक पदाच्या एकूण १४ जागा
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण, जि. रायगड अंतर्गत शासकीय आश्रमशाळांच्या आस्थापनेवरील कंत्राटी शिक्षक पदाच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Comments are closed.