नाशिक/ नागपूर आदिवासी विकास विभागात अभियांत्रिकी पदांच्या १२२ जागा
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत बांधकाम व्यवस्थापन कक्षामध्ये अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम (आदिवासी) मंडळ, नाशिक व नागपूर कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात उपअभियंता (स्थापत्य, विद्युत) पदाच्या ४ जागा, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, विद्युत) पदाच्या ६१ जागा आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदांच्या ५७ जागा असे एकूण १२२ पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ सप्टेंबर २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला नक्कीच विसरू नका !!!
Comments are closed.