रत्नागिरी येथील विद्युत मंडळ पारेषण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या २७ जागा

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, रत्नागिरी यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या २७ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ जुलै २०२१ पर्यंत अर्ज पोहचतील अश्या बेताने पाठवावेत.

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात एकूण ३३७८ जागा
> नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा
> राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड मध्ये एकूण ३१९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Juned says

    I want to join I am an handicap person

Comments are closed.