बारामती येथील महापारेषणच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३२ जागा

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, मुंबई (महापारेषण) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३२ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३२ जागा
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्जाची प्रत सादर करण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय महापारेषण, अउदा संवसु विभाग बारामती, “उर्जा भवन’, प्रशासकीय इमारत, 1 ला मजला, भिगवण रोड, बारामती, पिनकोड- ४१२१०२

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.