महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळामध्ये विविध पदांच्या एकूण ३१ जागा

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (MITCL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत

विविध पदांच्या एकूण ३१ जागा
अकाउंट असिस्टंट, कंटेंट रायटर, डेप्युटी जनरल मॅनेजर, आयटी इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजर, एमआयएस एक्झिक्युटिव्ह, नेटवर्क  इंजिनिअर, एनओसी मॅनेजर, ओ आणि एम मॅनेजर, आरएफएमएस स्पेशलिस्ट आणि सीनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० सप्टेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

ई-मेल पत्ता[email protected]

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.