महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या ६३ जागा

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, सोलापूर यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या ६३ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० ऑक्टोबर २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.