महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये विविध पदांच्या एकूण ४१ जागा

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४१ जागा
मुख्य अभियंता, उपमुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ मे २०२२ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता –  सहायक जनरल मॅनेजर (एचआर-आरसी), महाराष्ट्र राज्य पॉवर जनरेशन कंपनी लि., एस्ट्रेला बैटरी विस्तार कंपाऊंड, कामगार कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई, पिनकोड- ४०००१९

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.