आरोग्य विभागाच्या ‘क’ संवर्गातील विविध पदांच्या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध

राज्याच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील ‘क’ संवर्गातील विविध पदांच्या भरतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती संबंधित/ खालील वेबसाइट लिंकवरून लॉगिन डाऊनलोड करता येतील.

 

डाऊनलोड करा

लॉगिन आयडी शोधा

नवीन पासवर्ड करा

जाहिरात पाहा

 

आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.