अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक विभागात शिपाई पदांच्या ५ जागा

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक विभाग, मुंबई यांच्या आस्थापनेवरील पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या ५ जागा
शिपाई (गट-ड) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – आस्थापना शाखा (कार्यासन ना. पु. ११) दालन क्रमांक २१९ विस्तार, २ रा मजला, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम  कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.