अकोला येथील महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात विविध पदांच्या ४ जागा

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
महाव्यवस्थापक आणि उपमहाव्यवस्थापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक (प्रशासन), महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ लिमिटेड, महाबीज भवन, कृषी नगर, अकोला, पिनकोड- ४४४१०४

अर्ज करण्याची  शेवटची तारीख – दिनांक १३ मार्च २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.