मुंबई येथील पशुवैद्यकीय महाविद्यालय मध्ये विविध पदांच्या एकूण १२ जागा

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२ जागा
रिसर्च असोसिएट, सीनियर रिसर्च फेलो, यंग प्रोफेशनल (II), यंग प्रोफेशनल (I), प्रोजेक्ट असिस्टंट, कुशल कर्मचारी आणि अकुशल कर्मचारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणीक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २५ व २६ मार्च २०२२ रोजी पदांनुसार मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – कॉन्फरन्स हॉल, असोसिएट डीन ऑफिसच्या शेजारी, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई, पिनकोड- 400012

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.