महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ मध्ये विविध पदांच्या एकूण १७ जागा

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 17 जागा
संशोधन सहकारी, वरिष्ठ संशोधन सहकारी, यंग प्रोफेशनल आणि प्रकल्प सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक १७ जुलै  २०२० पर्यंत पोहोचतील अशा रीतीने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय , परळ, मुंबई– २२

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.