पुणेच्या भारतीय आयुर्विमा महामंडळात विमा प्रतिनिधी नियुक्त करणे आहेत

पुणे येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या अंतर्गत पुणे शहर आणि पिःपरी चिंचवड परिसरात ‘विमा प्रतिनिधी’ नियुक्त करावयाचे आहेत.

विमा प्रतिनिधीना मिळणारे लाभ
▪️ कोणत्याही ताणतणावाशिवाय केंद्र सरकारच्या संस्थेसोबत काम करण्याची संधी
▪️ अमर्यादित उत्पन्नाशिवाय मेडिक्लेम, अपघात विमा, ग्रॅच्युटी, दुचाकी-चारचाकी करीता कर्ज सुविधा.
▪️ केवळ पाच वर्षे काम केल्यानंतर प्रत्यक्ष एलआयसीमध्ये विकास अधिकारी ही `क्लास टू’ची पोस्ट मिळण्याची संधी.

पात्रता अनिवार्य आहे
▪️ पुणे किंवा पिंपरी-चिंचवड येथील रहिवाशी असावा.
▪️ फक्त दहावी उत्तीर्ण

नियुक्तीसाठी प्राधान्यक्रम
▪️ बोलण्याची आवड. जनसंपर्क असल्यास प्राधान्य.
▪️ एमबीए किंवा मार्केटिंगचा असलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य
▪️ महा ई सेवा/ आधार केंद्र, पत्रकार, बँक मित्र, बँक/ पतसंस्था कर्मचारी, टॅक्स कन्सल्टंट, बचत गट सहयोगिनी/ व्यवस्थापिका, व्यापारी/ उद्योजक, पेंशनर, शिक्षक/ प्राध्यापक, एमआर/ व्हेटर्नरी डॉक्टर्स, मार्केटिंग/ नोकरीचे अनुभवी, पिग्मी किंवा आरडी एजंट्स असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

उमेदवारांची थेट मुलाखत घेऊन नियुक्ती करण्यात येणार असून इच्छुकानीं खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

संपर्क:-  योगेश वैद्य,
विकास अधिकारी, एलआयसी, पुणे.
मो. 9970279231/ 9822476226

जाहिरात

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});