भारत सरकारच्या बिमा सखी योजनेंतर्गत महिला करिअर एजन्ट भरती

आयुर्विमा महामंडळात भारत सरकारच्या बिमा सखी योजना अंतर्गत पुणे जिल्हा आणि पुणे शहर आणी पिंपरी- चिंचवड शहरात एलआयसी महिला करिअर एजन्ट भरती करण्याकरिता विशेष अभियान राबविण्यात येत असून त्याकरिता महिला उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

LIC OF INDIA LADIES SPECIAL RECRUITMENT DRIVE- 2024-25. JOIN LIC AS AN WOMEN CAREER AGENT

शैक्षणिक पात्रता : किमान 10 वी पास असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा: वय 18 ते 60 वर्ष दरम्यान असावे.
मासिक विद्यावेतन : पहिल्या वर्षी दरमहा 7000/- रुपये. दुसऱ्या वर्षा ला दरमहा 6000/- रुपये. तिसऱ्या वर्षी दरमहा 5000/- रुपये मिळेल.
सुविधा : आकर्षिक कमिशन, केलेल्या कामानुसार सवलतीच्या दराने वाहन कर्ज, घर कर्ज, एलआयसी कार्यालय भत्ता, समूह विमा, वैद्यकीय खर्च.

# भारतात कुठेही विना भांडवली आणी आपल्या सोईनुसार करता येणारा एकमेव सरकारी कंपनीचा व्यवसाय आहे.

# आपल्या घरातील महिला सदस्याच्या नावावर एजन्सी घेऊन पुरुष सुद्धा काम करू शकतात.

-: संपर्क :-
1) श्री. बंडू कोळी, विकास अधिकारी, पुणे शहर कॅम्प, हडपसर, येरवडा, कोथरूड, बाणेर, विश्रांतवाडी, कात्रज, शिक्रापूर, उरळी, औंध, खडकी, मुळशी वेल्हे आणि भोर तालुका मो. 9822464953

2) श्री. संजय जोशी. विकास अधिकारी, पिंपरी-चिंचवड शहर, चाकण, आळंदी, हिंजवडी, देहूरोड, भोसरी, तळेगाव, हवेली तालुका. मो. 9403356465

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});