भारतीय आयुर्विमा महामंडळात विमा प्रतिनिधी पदांच्या एकूण ७० जागा
भारत सरकाचा उपक्रम असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) या भारतातील सर्वात मोठ्या सरकारी महामंडळात पूर्णवेळ/ अर्धवेळ काम करण्याची सुवर्णसंधी !!
शैक्षणिक पात्रता : उमेदवार ग्रामीण भागात काम करण्यासाठी इय्यता १० वी उत्तीर्ण आणि शहरी भागात काम करण्यासाठी १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अर्ज कोणी करावा : गृहीणी, शिक्षक, प्राध्यापक, MR, व्हेटर्नरी डॉक्टर, पत्रकार, पेंन्शनर, बँका / पतसंस्था कर्मचारी, RD / पिग्मी एजंट, खाजगी कंपनी एजंट,सुशिक्षित बेरोजगार, व्यापारी, मार्केटींग व्यक्ती, बचतगट सदस्य असल्यास प्राधान्य.
आवश्यक कागदपत्रे : दहावी सनद, बारावी मार्कमेमो, पॅनकार्ड/ आधार कार्ड, एक रंगीत फोटो इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.
नवीन वर्ष २०२३ मध्ये विमा प्रतिनिधी होण्याच्या सुवर्ण संधीचा लाभ घ्या.
संपर्क : संतोष लटपटे, विकास अधिकारी, मो : 9823989892
(प्रायोजित )
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.