भारतीय आयुर्विमा महामंडळात बिमा सखी (एजंट) पदाच्या १०० जागा
भारत सरकारच्या सर्वात मोठ्या सरकारी महामंडळ (LIC) अंतर्गत केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार ग्रामीण व शहरी भागातील महिलांचे आर्थिक सबलीकरण व सशक्तीकरण करण्याकरिता बीमा सखी योजना लागू करण्यात आली असून त्याअंतर्गत संपूर्ण देशात बिमा सखी (महिला करियर एजंट) ची नेमणूक करण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
फायदे आणि मानधन
१. पहिल्या वर्षी दरमहा 7000/- रु फिक्स मानधन + कमिशन मिळेल.
२. दुसऱ्या वर्षी दरमहा 6000/- रु फिक्स मानधन + कमिशन मिळेल.
३. तिसऱ्या वर्षी दरमहा 5000/- रु फिक्स मानधन + कमिशन मिळेल.
प्रत्येक बिमा सखी ला मिळणार फिक्स मानधन+ कमिशन+ रिन्यूअल कमिशन तसेच तीन वर्षानंतर एजन्सी आणि कमिशन निरंतर चालू राहील.
अतिरिक्त फायदे – बिनव्याजी दुचाकी व कार घेण्यासाठी लोन, अल्पदरात गृहकर्ज, ग्रुप इन्शुरन्स, मेडिक्लेम, ग्रॅच्युइटी, लाइफ लॉंग रिन्यूअल कमिशन, कार्यालयीन भत्ता मिळेल, तसेच LIC मधे क्लास-२ च्या पदासाठी खास आरक्षण लागू राहील.
पात्रता – किमान इय्यता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – किमान १८ वर्ष ते कमाल ७० वर्ष दरम्यान असावे.
आवश्यक कागदपत्रे – आधार कार्ड, पॅन कार्ड, टीसी किंवा दहावी सनद, दहावी किंवा बारावी मार्कशीट, २ पासपोर्ट फोटो व बँक पासबुक झेरॉक्स सोबत असावी.
संपर्क – श्री. व्ही. बी. शिंदे (SBA), विकास अधिकारी, आयुर्विमा महामंडळ, लातूर, मो. 9970814137, 9860719787.
(प्रायोजित)
इच्छुक उमेदवारानी बिमा सखी पदासाठी दिलेल्या नंबर वर संपर्क करा व खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून नोंदणी करा.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!