LIC च्या बीड शाखेत विमा सखीच्या (महिला विमा प्रतिनिधी) १५५ जागा
केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार ग्रामीण व शहरी भागातील महिलांचे आर्थिक सबलीकरण व सशक्तीकरण करण्याकरिता बीमा सखी योजना लागू करण्यात आली असून त्याअंतर्गत भारतीय आयुर्विमा मंडळाच्या बीड शाखेत बिमा सखी (महिला करियर एजंट) ची नेमणूक करण्यासाठी पात्रताधारक केवळ महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
विमा सखीला कमिशन व्यतिरिक्त प्रति महिना 7000 रूपये विद्यावेतन देण्यात येईल !!
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ मार्च २०२५ पर्यंत समक्ष भेटून अर्ज करता येतील.
संपर्क :- अमर पंडितराव फपाळ, विकास अधिकारी, भारतीय आयुर्विमा मंडळ, बीड यांच्याकडे किंवा मो. ८८८८७९७२७३, ९४२०३९००६१ वर त्वरित संपर्क साधावा.