अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात एलआयसी प्रतिनिधी नेमणे आहेत

एलआयसी च्या अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर, पारनेर, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, श्रीगोंदा, कर्जत, श्रीरामपूर, राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव आणि राहता तालुक्यांत प्रत्येकी १० एलआयसी प्रतिनिधी नेमणे आहेत ! इच्छुकांनी त्वरित ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.

एलआयसी एजंटना मिळणारे लाभ

? स्वतंत्र व्यवसायिक म्हणून भारत सरकार अंगीकृत संस्थेसोबत काम करण्याची संधी…

? आकर्षक दराने संपूर्ण पॉलिसी कालावधीसाठी कमिशन…

? मेडिक्लेम टर्म इन्शुरन्स ग्रॅच्युईटी तसेच दुचाकी चारचाकी वाहन खरेदीसाठी बिनव्याजी कर्ज…

? क्लब मेंबरशिपच्या माध्यमातून ऑफिस अलाउन्स, सवलतीच्या दराने घर बांधणी कर्ज लॅपटॉप तसेच कम्प्युटर खरेदीसाठी बिनव्याजी कर्ज…

? फक्त पाच वर्ष एजंट म्हणून काम केल्यानंतर एलआयसी मध्ये विकास अधिकारी ही क्लास 2 ची पोस्ट मिळवण्याची संधी…

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणारे तसेच अंतिम वर्षात शिकत असणारे उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असतील.

पात्र उमेदवारांनी खालील लिंक/ बटन वर क्लिक करून ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.

ऑनलाईन नोंदणी करा

(प्रायोजित)

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.