लातूर/ निलंगा आयुर्विमा (LIC) शाखेत ‘विमा एजंट’ पदांच्या एकूण ७५ जागा
भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) च्या लातूर व निलंगा शाखेकरिता नवीन एजंट्स ची नेमणूक करावयाची आहे. आपणास हे काम कमिशन बेसिसवर पार्टटाईम/ फुल टाईम करण्याची संधी उपलब्ध आहे. केवळ लातूर जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या गृहिणी, नौकरदार, निवृत्त व्यक्ती, पिग्मी एजंट्स, व्यापारी, बँक कर्मचारी, कंपनी कर्मचारी, शिक्षक, व्हेटरनरी डॉक्टर, सेवा धारक, विद्यार्थी आणि बेरोजगार सदरील भरतीमध्ये सहभागी होऊ शकतात. इच्छुकांनी आपले नांव, पत्ता आणि शिक्षण टाकून 7744036990 या नंबरवर व्हाट्सप/ मेसेज करणे आवश्यक आहे.
जाहीरात
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.