राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २ जागा

राज्य विधी सेवा प्राधिकरण, दादरा आणि नगर हवेली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २ जागा
मुख्य कायदेशीर सहाय्य संरक्षण वकील, सहायक कायदेशीर सहाय्य संरक्षण वकील पदांच्या 02 जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० मार्च २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – खोली क्र. १८, दिवाणी न्यायालय वरिष्ठ विभाग, समोर. चे कार्यालय अन्न आणि नागरी पुरवठा, टोकरखडा, सिल्वासा, पिनकोड- 396230

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.