खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या आस्थापनेवर तरुण व्यावसायिक पदांच्या ७५ जागा
खादी व ग्रामोद्योग आयोग यांच्या आस्थापनेवरील तरुण व्यावसायिक (यंग प्रोफेशनल्स) पदांच्या एकूण ७५ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
तरुण व्यावसायिक पदांच्या एकूण ७५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने पदवीधर/ पदव्युत्तर पदवीधर अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
वयोमर्यादा – दिनांक १० जानेवारी २०२० रोजी उमेदवाराचे वय २७ वर्षापेक्षा जास्त नसावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० जानेवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
# इतर जाहिराती पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.