उरुळी कांचन (पुणे) येथील कुल अकॅडमीत भरती होईपर्यंत मोफत प्रशिक्षण

पोलिस भरती/ आर्मी/ SRPF/ CRPF/ रेल्वे पोलिस भरती तसेच सर्व प्रकारच्या सरळ सेवांचे निवासी मोफत प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था…

१) क्लासेस प्रशिक्षण दररोज ४ तास
२) मैदानी प्रशिक्षण दररोज ४ तास
३) अभ्यासिका २४ तास
४) टेस्ट पेपर प्रत्येक शनिवारी
५) Tracking प्रत्येक रविवारी

वरील सर्व सुविधा संस्थेमार्फत पोलिस भरती सिलेक्शन होईपर्यंत मोफत पुरविल्या जातील, मात्र केवळ राहण्याचा आणि जेवणाचा खर्च प्रति महिना ४०००/- रुपये उमेदवाराला भरावा लागणार असून इतर कोणताही अतिरिक्त खर्च आकाराला जाणार नाही.

संपर्क : अतुल टेळे सर, स्व. आमदार सुभाष (आण्णा) कुल स्पर्धा परीक्षा केंद्र, उरुळी कांचन, पुणे (पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग व उरुळी कांचन रेल्वे जंक्शन पासून केवळ १०० मीटर अंतरावर) येथे किंवा 7498963030 वर संपर्क साधावा.

(जाहिरात)

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!

Comments are closed.