संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन कोर्स उपलब्ध

के’सागर करिअर अकॅडमी, पुणे मध्ये MPSC Integrated Course फीस रुपये 12,000/- ऑफर फीस रुपये 5,500/- तसेच प्रत्येक विषयाची बॅच फीस 2000/- ऑफर फी 995/- मध्ये उपलब्ध आणि ऑनलाइन बॅचेस वर 50% ते 54% सवलत फिसमध्ये उपलब्ध आहे.
Download the app K’sagar Career Academy MPSC

https://play.google.com/store/apps/details?id=co.diy.qkayx

सर्व विषयांचे डेमो लेक्चर पाहण्यासाठी अप्लिकेशन डाऊनलोड करणे आवश्यक आहे.

बॅचची वैशिष्ट्ये :-
1) Exam Oriented batch Basic to Advance कोर्सची रचना
2) पूर्व परीक्षेच्या Syllabus नुसार कोर्सची रचना
3) Result Oriented तज्ञ व अनुभवी शिक्षक वृंद
4) MCQप्रश्नांची तयारी करून घेणारा कोर्स
5) Recorded Lectures म्हणजे आपल्या वेळेनुसार केव्हाही कुठेही अभ्यास करता येईल
6) कोणते संदर्भ वाचावेत व का वाचावेत याविषयी मार्गदर्शन
7) जे गरजेचे महत्त्वाचे तेच देण्याचा प्रयत्न करण्यात येईल
8) Course Validity 8 months & Watch time 4 times
9) नियमितपणे शंका निरसरन सत्र घेण्यात येईल
10.) अभ्यास कसा करावा,परीक्षा संदर्भातील स्ट्रॅटेजी, Time management, Stress management यासाठी विशेष मार्गदर्शन तसेच पुणे येथे वैयक्तिक समुपदेशन उपलब्ध
11) सर्व लेक्चर 100% पूर्ण होणार

अधिक माहितीसाठी कृपया ब्रोचर डाऊनलोड करा किंवा 7719800951 वर संपर्क साधा.

(प्रायोजित)

Comments are closed.