बुलढाणा येथील कृषी विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ८ जागा
कृषी विभाग, बुलढाणा यांच्या आस्थापनेवरील संसाधन व्यक्ती पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमून्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
संसाधन व्यक्ती पदांच्या ८ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ जानेवारी २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी, बुलढाणा यांचे कार्यालय, बुलढाणा.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.