अमरावती येथील कृषि विज्ञान केंद्राच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २ जागा

कृषि विज्ञान केंद्र, अमरावती यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील  अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २ जागा
सब्जेक्ट मास्टर स्पेशलिस्ट आणि  अ‍ॅग्रोमेट ऑब्जर्व्हर पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ सप्टेंबर २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्रम साधना अमरावती कृषी विज्ञान केंद्र, दुर्गापूर (बडनेरा), अमरावती.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.