खडकी (पुणे) कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ९ जागा

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण जागा 
वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ मे २०२५ पर्यंत अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचापत्ता -डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे-३

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});