पुणे येथील JustDial आस्थापनेवर सेल्स एक्झिक्युटिव्ह पदांच्या १०० जागा

पुणे येथील JustDial कंपनीच्या आस्थापनेवरील सेल्स एक्झिक्युटिव्ह पदांच्या एकूण १०० जागा कंपनी पे-रोलवर त्वरित भरण्यासाठी पात्रताधारक फ्रेशर/ अनुभवी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सेल्स एक्झिक्युटिव्ह पदांच्या १०० जागा
सेल्स एक्झिक्युटिव्ह (फील्ड) पदाच्या जागा

पात्रता – उमेदवार PGDM, PGDBM, MBA, BBA, BCOM, BSC, BTECH, BE उत्तीर्ण असावा.

वेतन – उमेदवाराला २०,०००/- रुपये मासिक वेतन मिळेल.

अनुभव – उमेदवार फ्रेशर (अनुभव नसलेला) चालेल, मात्र एक वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

टीप – सदरील सर्व पदस्थापना करून देण्यासाठी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर आपणास एजन्सी मार्फत लवकरच संपर्क साधला जाईल.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.