कारंजा येथे विविध खाजगी क्षेत्रातील १७० पदे भरण्यासाठी रोजगार मेळावा

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशीम व शासकीय प्रशिक्षण संस्था, कारंजा (लाड) यांच्या वतीने १७० बेरोजगारांना विविध खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी रविवार, दिनांक १९ जून २०२२ रोजी कारंजा (लाड) येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून पात्रताधारक उमेदवारांनी नाव नोंदणी करून मुलाखतीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन नोंदणी करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Leave A Reply

Your email address will not be published.