नागपूर सर्वोपचार रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी पदांच्या २३ जागा
जिल्हा शल्य चिकित्सक, सर्वोपचार रुग्णालय, नागपूर यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण २३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच,उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
वैद्यकीय अधिकारी पदांच्या २३ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० एप्रिल २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे. (ऑफलाईन)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सर्वोपचार रुग्णालय, सेंट्रल एव्हेन्यू, मेयो हॉस्पिटल, नागपूर.
मुलाखतीची तारीख – दिनांक २ मे २०२५ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – सर्वोपचार रुग्णालय, सेंट्रल एव्हेन्यू, मेयो हॉस्पिटल, नागपूर.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!