यवतमाळ जिल्हा सेतू समिती यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण २० जागा
यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या जिल्हा सेतू समिती मार्फत जिल्हा महिला व बालविकास विभाग, यवतमाळ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २० जागा
केंद्र प्रशासक, केस वर्कर, पोलीस सुलभता अधिकारी, पॅरा कायदेशीर अधिकारी/ वकील, पॅरा वैद्यकीय कर्मचारी, समुपदेशक, आयटी कर्मचारी, बहुउद्देशीय कर्मचारी, सुरक्षा रक्षक/ नाईट गार्ड आणि क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय किमान ४५ वर्ष ते कमाल ६० वर्ष दरम्यान असावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० सप्टेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सेतू विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ.
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.