जळगाव येथील पाटबंधारे विभागामध्ये अभियंता पदांच्या एकूण ३ जागा

पाटबंधारे विभाग जळगाव यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा
कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता/ सहाय्यक अभियंता (श्रेणी-२) पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्यावर अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});