इंडो-तिबेट सीमा पोलीस दलात (ITBP) विविध पदांच्या एकूण २४८ जागा

इंडो-तिबेट सीमा पोलीस दल (ITBP) यांच्या आस्थापनेवरील कॉन्स्टेबल पदांच्या एकूण २४८ जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

कॉन्स्टेबल पदांच्या २४८ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ वर्ष ते २५ वर्ष दरम्यान असावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ नोव्हेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.