इसरो अंतर्गत नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर मध्ये विविध पदांच्या ५५ जागा

इसरोच्या (ISRO) विक्रम साराभाई अवकाश केंद्र (स्पेस सेंटर) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन  पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५५ जागा
ज्युनियर रिसर्च फेलो, रिसर्च असिस्टंट आणि रिसर्च सायंटिस्ट पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करुन पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ मे २०२२ पर्यंत पदांनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.