इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३२ जागा

इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड (IRCON) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३२ जागा
JGM/इलेक्ट्रिकल, DGM/इलेक्ट्रिकल, मॅनेजर/इलेक्ट्रिकल, मॅनेजर/ओएचई, मॅनेजर/S&T, वर्क्स इंजिनीअर/इलेक्ट्रिकल, सीनियर साइट पर्यवेक्षक/ इलेक्ट्रिकल, साइट पर्यवेक्षक/ इलेक्ट्रिकल पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ३०, ३१ जानेवारी आणि १, २, ६, ७, ८ फेब्रुवारी २०२३ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.