इंडियन पोर्टरेल आणि रोपवे कोर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ३ जागा

इंडियन पोर्ट रेल आणि रोपवे कोर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा
सहाय्यक व्यवस्थापक व महाव्यवस्थापक  पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक ३१ मार्च २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जॉइंट जनरल महागर (एचआर), इंडियन पोर्ट रेल आणि रोपवे कॉर्पोरेशन लिमिटेड, ४था मजला, निर्माण भवन, एम. पी. रोड माजगाव (पूर्व), मुंबई, पिनकोड- ४०००१०

>> लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या विविध पदांच्या ७१२ जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> शासनाच्या महिला व बाल विकास विभागात विविध पदांच्या २८४ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.