भारतीय फार्माकोपिया कमिशन यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २८ जागा

भारतीय फार्माकोपिया कमिशन यांच्या आस्थापनेवरील संशोधन वैज्ञानिक पदांच्या २८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

संशोधन वैज्ञानिक पदांच्या २८ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  प्रशासकीय अधिकारी, भारतीय फार्माकोपिया आयोग, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार, सेक्टर-२३, राज नगर, गाझियाबाद, पिनकोड-२०१००२

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ ऑगस्ट २०२० पर्यंत विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.