भारतीय नौदलात लघुसेवा आयोग अधिकारी बॅच प्रवेशासाठी एकूण ४५ जागा
भारतीय नौदलातील लघुसेवा आयोग अधिकारी बॅच (शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर) करिता जानेवारी-२०२२ पासून सुरु होणाऱ्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
शैक्षणिक पात्रता – सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ जुलै २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
> भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात एकूण ३३७८ जागा
> नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा
> राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड मध्ये एकूण ३१९ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.