अग्निपथ योजना अंतर्गत भारतीय नौदलामध्ये अग्निवीर पदांच्या २०० जागा

अग्निपथ योजना अंतर्गत भारतीय नौदल यांच्या आस्थापनेवरील अग्निवीर पदांच्या २०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांनाकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अग्निवीर पदांच्या एकूण २०० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने शिक्षण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या शालेय शिक्षण मंडळांमधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. (कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक २५ ते ३० जुलै २०२२ १ ऑगस्ट २०२२ (मुदतवाढ) ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

नोंदणी लिंक

२५ जुलै २०२२
ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.