इंडियन बँक यांच्या आस्थापनेवरील सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण २०२ जागा

इंडियन बँक  यांच्या आस्थापनेवरील सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण २०२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून  ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

 सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण २०२ जागा

शैक्षणिक पात्रता –  उमेदवार किमान दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ फेब्रुवारी ते ९ मार्च २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.