पुलगावच्या केंद्रीय दारुगोळा डेपोच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २१ जागा

केंद्रीय दारुगोळा डेपो, पुलगाव यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून  विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २१ जागा
कनिष्ठ कार्यालय सहाय्यक, फायरमॅन, टेलर आणि ट्रेडमॅन पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – केंद्रीय दारुगोळा डेपो, पुलगाव, जिल्हा-वर्धा, महाराष्ट्र, पिनकोड- ४४२३०३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ जुलै २०२१ पर्यंत अर्ज करता येतील.

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात एकूण ३३७८ जागा
> नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा
> राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड मध्ये एकूण ३१९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.