भारतीय सैन्य दलात कनिष्ठ आयुक्त (अधिकारी) पदांच्या एकूण १५२ जागा

 

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अधिनस्त भारतीय सैन्य दलाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या कनिष्ठ आयुक्त (अधिकारी) पदांच्या एकूण 152 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर २०१९ आहे.

कनिष्ठ आयुक्त अधिकारी पदांच्या १५२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी धारण केलेली असावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २५ वर्ष ते ३४ वर्ष दरम्यान असावे.

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक ३० सप्टेंबर २०१९ सकाळी १०.०० वाजेपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज  करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ ऑक्टोबर २०१९ सायंकाळी ५ वाजेपर्यंत करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.