भारतीय हवाई दलातील विविध अभ्यासक्रम प्रवेशाकरिता एकूण २५६ जागा

भारतीय हवाई दल अंतर्गत असलेल्या विविध तांत्रिक / अतांत्रिक पदांच्या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश देण्यासाठी एकूण 256 उमेदवारांची निवड करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या एअर फोर्स सामान्य प्रवेश परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

एअर फोर्स सामान्य प्रवेश परीक्षा- २०२० 

शैक्षणिक पात्रता – उमेदवार  किमान इय्यता दहावी/ समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ जुलै 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.