इंडबँक मर्चंट बँकिंग सर्व्हिसेसच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १२ जागा

इंडबँक मर्चंट बँकिंग सर्व्हिसेस लिमिटेड (Indbank) यांच्या आस्थापनेवरील डीलर पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने  (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

डीलर पदांच्या एकूण १२ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ एप्रिल २०२३ पर्यंत  अर्ज करता येतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य प्रशासन क्रमांक 480, पहिला मजला खिवराज कॉम्प्लेक्स (I), अण्णा सलाई, नंदनम चेन्नई- 35

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.